motivational quotes in marathi for success

0

motivational quotes in marathi for success

motivational quotes in marathi for success

“जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका,
स्वतः चांगले व्हा आणि कुणीतरी
तुम्हाला शोधत येईल.”
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलण्याची तयारी लागते
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

Motivational quotes for success

यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तीत धाडस आणि ज्ञानाचे नव्हे तर इच्छाशक्ती हा फरक असतो.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

यशाची दारे नेहमी उघडीच असतात, मात्र ती ओलांडून पूढे जाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

जो खर्च करू शकतो तोच पैशाच्या खरा मालक आहे. बाकी तर संपत्तीचे रखवालदार आहेत
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

श्रेष्ठ विचार मराठी

motivational quotes in marathi for success

जोपर्यंत आपण हारण्याचा विचार करत नाही,
तोपर्यंत आपल्याला कोण हरवू शकत नाही.”
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

काही लोक यशाची नुसती वाट पाहतात, उर्वरित लोक त्यासाठी जीवतोड मेहनत घेतात.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

मेहनत ही सोनेरी चावी आहे, ती बंद भाग्याचे दरवाजेही उघडते.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

Motivational quotes in marathi for students

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा
की तुम्हाला दुसऱ्यांच्या चुका
शोधायला वेळच नाही मिळाला पाहिजे.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो, विचार बदला आयुष्य बदलेल.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

जीवनावर मराठी स्टेटस

motivational quotes in marathi for success

या जगात कोणतीच गोष्ट ही कायम टिकणारी नाही, दुःखाचंही तसंच आहे. काही काळासाठीच दुःख राहतं, आपण फक्त हिंमत ठेवायला हवी
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा, की दुसऱ्याच्या चुका शोधण्याइतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे 
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

Success quotes

माणसाने समोर बघायचं की मागे,  यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं – व. पु.  काळे 
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या 
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

हिंमत एव्हढी ठेवा की,  तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

मराठी स्टेटस प्रेरणादायी

जग बदलण्याचा प्रयत्नात अपयश येईल, आधी स्वतःला बदला, यश मिळेल.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

“परीस्थिती प्रमाणे बदलणारे मित्र
 सांभळण्या पेक्षा परीस्थिती बदलविणारेल मित्र सांभाळा,
आयुष्यात कधीही अपयश “अनुभवायला” मिळणार नाही.”
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

तारे सदैव चमकत असतात, पण अंधार पडल्यावरच त्यांचे अस्तित्व जाणवते.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की 
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

Marathi quotes on life

कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते 
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात,  स्वप्नं ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत – एपीजे अब्दुल कलाम 
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

हरलात तरी चालेल
फक्त
जिंकणाऱ्याने स्वतःहून म्हटलं पाहिजे
हा खेळ आयुष्यातील
सर्वात कठीण खेळ होता.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

Attitude quotes in marathi

तुटता तारा बघून
स्वप्न पूर्ण होत
असती तर
सगळे रात्रभर जागून
त्याचीच वाट बघत असते ना. 
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

मेहनतीच्या काळात कुणावर
अवलंबून राहू नका
म्हणजे
परीक्षेच्या काळात
कुणाची गरज भासणार नाही.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

प्रेरणादायी वाक्य

कितीही मोठे व्हा
पण
पाय जमिनीवर असू द्या
म्हणजे
कोणी आपल्याला खाली खेचू शकणार नाही. 
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

खेळ असा दाखवा
कि
जिंकता आलं नाही
तरी
आपली छाप सोडता आली पाहिजे. 
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

आत्मविश्वास सुविचार मराठी

फक्त एकदा यशस्वी व्हा
मग बघा
तुमचा call हि न उचलणारे
दररोज call करतील.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

नशीबही हरायला तयार आहे
फक्त
तुमची मानसिकता जिंकण्याची पाहिजे.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

Good thoughts in marathi

पंखा वरती ठेव विश्वास
घे भरारी झोकात
कळू दे त्या वेड्या आकाशाला
तुझी खरी औकात.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

महत्व वेगाला नाही
तर
आपण त्या वेगाने कोणत्या दिशेला
चाललोय याला असत.
━━━━━━━━✧❂✧━━━━━━━━━━━

Post a Comment

0Comments

plz do not enter any spam link in the comment box

plz do not enter any spam link in the comment box

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !