sad shayari marathi | सेड शायरी मराठी
तू दिलेल्या दुःखाने मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते, शेवटी तूच मला दाखवले..
--------------------------------------
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.
--------------------------------------
जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस.
वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस.
--------------------------------------
विश्वासाने मी तुझ्या मनात जागा मिळवावी
असा विश्वास तुझा माझ्यावर आहे
आता तुझ्याकडून काहीच नको
पण मागणे करतो देवा जवळ
--------------------------------------
पुढील जन्मी मला प्रेम करायला
माझ्या आयुष्यात प्रेमाची
केली तू सुरुवात
माझी इच्छा आहे की, शेवट पण तूच करावासा
नाती असतात आपण निभावतो
आठवण काढा
आनंदी राहा हेच मागणे देवाला
--------------------------------------
स्वतःमध्येच खुश राहायचं..
जिथे किंमत नाही तिथे जायचं नाही,
मग ते कोणाचे घर असो किंवा मन..!!
--------------------------------------
भावना माझ्या मनाच्या जाणून तू घेशील का?
एकदा सांग ना प्रिये माझा तू होशील का?
--------------------------------------
प्रेमात पडलो तुझ्या
तुला काही ते कळलंच नाही
मी अजूनही तिथेच उभा आहे
तू काही मागे वळून पाहिलं नाहीस
--------------------------------------
पाहते अशा नजरेनं, माझ्या ह्रदयाला ठार करते,
धार-धार ओठांनी तिच्या माझ्या ओठांवर वार करते
--------------------------------------
प्रत्येक वेळी Ignore करणाऱ्या लोकांना वेडीच,
तुमच्या Life मधून काढून टाका,
कारण आपली माणसे आपल्याला कधीच इग्नोर करत नसतात.
--------------------------------------
वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.
--------------------------------------
तुला पाहिजे तेवढं Hurt कर पण माझा
आयुष्यात तु Special व्यक्ती म्हणूनच राहशील.
--------------------------------------
आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटतं
ज्यावेळी
जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला
परकं असल्याची जाणीव करून देते.
--------------------------------------
जीवनावर मराठी स्टेटस
नेहमी लक्षात ठेवा
आपल्याला खाली खेचणारे लोक
आपल्यापेक्षा
खालच्या पायरीवर असतात..
--------------------------------------
राग हा माणसाचा कितीही मोठा
शत्रू असला तरी तो योग्य वेळी
आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न
आल्याचा फायदा उचलतात…
--------------------------------------
Sad status marathi text
ती माझ्यापासून लांब राहून खूश आहे
आणि मी तिला खुश बघण्यासाठी
लांब आहे.
--------------------------------------
मला माहिती आहे तुझ्यावर शंका घेणं
चुकीचे आहे पण तुझ्यावर घेतलेली शंका
बरोबर निघाली.
--------------------------------------
Sad shayari marathi boy
कोणी विचारलं कसे आहात
तर ठीक आहे
असंच सांगत जा कारण
तुमच्या दुःखाशी लोकांना
काही देणं घेणं नसत..
--------------------------------------
राग आणि वादळ दोन्ही पण
सारखच शांत झाल्यावर समजत नुकसान
किती झाल…
--------------------------------------
Sad Shayari SMS
एक स्वप्न तुटून चकनाचूर झाल्यानंतरही
दुसरे स्वप्न बघण्याच्या धाडसाला
आयुष्य म्हणतात.
--------------------------------------
Love shayari marathi
तु सोडून गेल्यावर
मी वेडा नाही झालो
पण एकटा मात्र
नक्की पडलो आहे.
प्रत्येक वेळी ती व्यक्ती
सगळ्यात जास्त रडवते
जिला मी स्वप्नात
देखील रडू देत नाही.
--------------------------------------
Sad Shayari Marathi Girl
आयुष्यात कधीच कोणत्या
relation साठी
रडू नका,
कारण जे रडवतात ते प्रेम
करत नसतात आणि जे
प्रेम करतात ते कधीच रडू देत नाही.
हजार वेळा mobile चेक करुन
काय फायदा
--------------------------------------
Sad Shayari in Hindi
समोरच्याला आपल्याशी बोलायचे
नसेल तर……
समोरच्यालाच बोलयची ईच्छा
नसेल तर
आपण कशाला जबरदस्ती करायची
माझ्या सोबत बोल म्हणून…
देव दोघांना पण खूश ठेवो
एक तुला आणि तुझ्या त्या
Smile ला..
--------------------------------------
Sad quotes in marathi
आज एका व्यक्तीने मी
परका असल्याची
जाणीव करून दिली त्याबद्दल
thanks you.
--------------------------------------
online तर सगळेच असतात
पण attitude आणि
ego बाजूला ठेऊन तीच व्यक्ती बोलते
जिला नात्याची कदर आहे.
--------------------------------------
Marathi shayari
एखाद्या व्यक्तीला स्वत:ची
सवय लावायची हौस असेल ना तर
शेवटपर्यंत साथ दयायची धमक
पण ठेवा..
--------------------------------------
धोका बघायचा असेल तर
कुणावर तरी डोळे बंद करुन
विश्वास ठेवुन पहा!
--------------------------------------
Sad shayari marathi girl
लोकांना फक्त राग
दिसतो पण
आपल्या मनातल्या
भावना समजुन
घ्यायचा ते प्रयत्न नाही
करत…
plz do not enter any spam link in the comment box
plz do not enter any spam link in the comment box